होम>mucopolysaccharide polysulfate
Mucopolysaccharide Polysulfate
Mucopolysaccharide Polysulfate बद्दल माहिती
Mucopolysaccharide Polysulfate कसे कार्य करतो
Mucopolysaccharide Polysulfate सूज आणि वेदना उत्पन्न करणा-या रसायनांना बाधित करते. हे क्षतिग्रस्त ऊतींच्या (शरीराचा भाग) पुन: विकासात मदत करते. म्यूकोपोलीसैकराइड पॉलीसल्फेट, सूजविरोधी आणि वेदनाशामक औषधांच्या श्रेणीत मोडते. हे काही खास रसायनांचे (प्रोस्टाग्लैंडीन आणि ल्यूकोट्राइन) उत्पादन थांबवते, जे वेदना आणि सूज नियंत्रीत करतात, ज्यामुळे लक्षणांपासून आराम मिळतो. हे संयोजी ऊतींच्या निर्मितीला चालना देते आणि स्थानीक रक्तप्रवाहात वाढ करते.
Common side effects of Mucopolysaccharide Polysulfate
त्वचेवरील अलर्जिक पुरळ
Mucopolysaccharide Polysulfate साठी उपलब्ध औषध
HirudalOaknet Healthcare Pvt Ltd
₹49 to ₹982 variant(s)
Mucopolysaccharide Polysulfate साठी तज्ञ सल्ला
- डोळे, तोंड, नाक किंवा कोणत्याही श्लेष्मा पडद्याशी स्पर्श टाळा आणि चुकून स्पर्श झाल्यास स्वच्छ धुवा किंवा पोटात गेल्यास वैद्यकिय मदत घ्या.
- हे क्रिम किंवा जेल त्वचेच्या मोठ्या भागावर किंवा गुप्तांगासारख्या संवेदनशील भागावर किंवा तुटलेल्या किंवा जखमी त्वचेवर लावू नका.
- तुम्हाला तीव्र अलर्जिक प्रतिक्रिया आल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्या.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- म्युकोपॉलिसॅक्काराईड पॉलिसल्फेट किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना अलर्जिक असाल तर हे औषध घेऊ नका.
- दम्याचा त्रास असल्यास घेऊ नका.
- लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांना देऊ नये.