होम>hydroxypropylmethylcellulose
Hydroxypropylmethylcellulose
Hydroxypropylmethylcellulose बद्दल माहिती
Hydroxypropylmethylcellulose कसे कार्य करतो
"Hydroxypropylmethylcellulose एक कृत्रिम अश्रु असतो जो नैसर्गिक प्रकारे डोळ्यांच्या(कृत्रिम डोळ्यांच्या देखील) पृष्ठभागाला आर्द्र बनवतो "
हाइड्रोक्सीप्रोप्राइलमिथाइलसेलुलोज, आय ल्युब्रिकेंट्स किंवा कृत्रिम अश्रु नावाच्या औषधांच्या वर्गात मोडते. ते डोळ्यांच्या पृष्ठभागाला आर्द्र आणि वंगणयुक्त करुन कोरडेपणा आणि जळजळ कमी करते.
Common side effects of Hydroxypropylmethylcellulose
अंधुक दिसणे, डोळ्याची वेदना, डोळ्यांची आग, डोळे लाल होणे, डोळ्यात बाहेरून काहीतरी गेल्याची संवेदना
Hydroxypropylmethylcellulose साठी उपलब्ध औषध
GentealAlcon Laboratories
₹200 to ₹3842 variant(s)
EyemistSun Pharmaceutical Industries Ltd
₹208 to ₹3793 variant(s)
LacrigelSunways India Pvt Ltd
₹931 variant(s)
MoisolFDC Ltd
₹44 to ₹1023 variant(s)
IrimistIndoco Remedies Ltd
₹82 to ₹3755 variant(s)
HyprosolSunways India Pvt Ltd
₹62 to ₹1102 variant(s)
Lacryl PFEntod Pharmaceuticals Ltd
₹1381 variant(s)
IntaviscIntas Pharmaceuticals Ltd
₹70 to ₹1724 variant(s)
LacrylEntod Pharmaceuticals Ltd
₹51 to ₹3184 variant(s)
Intavisc PpfIntas Pharmaceuticals Ltd
₹961 variant(s)
Hydroxypropylmethylcellulose साठी तज्ञ सल्ला
तुमच्या डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घ्या जरः
- तुम्हाला डोळ्यात वेदना झाली.
- तुम्हाला डोकेदुखी झाली.
- तुमच्या दृष्टिमध्ये बदल झाले.
- डोळ्यांमधील लालसरपणा किंवा खाज कायम राहिले किंवा वाढले.
हायड्रोक्सीप्रोपिलमिथिलसेल्युलोज आय ड्रॉप्स वापरल्यानंतर किमान ५ मिनिटे अन्य कोणतेही डोळ्यांचे औषध वापरु नका. हायड्रोक्सीप्रोपिलमिथिलसेल्युलोज आय ड्रॉप्स वापरण्यापूर्वी तुमच्या सॉफ्ट काँटॅक्ट लेन्सेस काढा आणि १५ मिनिटांनंतर पुन्हा घाला. हायड्रोक्सीप्रोपिलमिथिलसेल्युलोज आय ड्रॉप्स केवळ डोळ्यांसाठी वापरायचे आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी डोळ्यांच्या पापण्या किंवा आसपासच्या भआगाला आय ड्रॉप बॉटलच्या ड्रॉपरचे टोक लागू देऊ नका. आय ड्रॉपचा रंग बदलला किंवा ते गढूळ झाले तर आय ड्रॉप वापरु नका. हायड्रोक्सीप्रोपिलमिथिलसेल्युलोज आय ड्रॉप्स वापरल्यानंतर तुमची दृष्टि लगेच धूसर होऊ शकते. दृष्टि स्पष्ट होईपर्यंत गाडी किंवा यंत्र चालवू नका. तुम्ही गर्भवती असाल, गर्भधारणेचे नियोजन करत असाल किंवा स्तनपान करवत असाल तर हायड्रोक्सीप्रोपिलमिथिलसेल्युलोज वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.