होम>human normal immunoglobulin
Human Normal Immunoglobulin
Human Normal Immunoglobulin बद्दल माहिती
Human Normal Immunoglobulin कसे कार्य करतो
इम्यूनग्लोबुलिन, इम्यूनोस्टिमुलेंट नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे बाह्य पदार्थांच्या विरुध्द ऍंटीबॉडी बनवते ज्यामुळे संक्रमणापासून लढण्यास मदत मिळते.
Common side effects of Human Normal Immunoglobulin
पाठदुखी, थंडी वाजणे, प्रधावन /त्वचेवर लाली येणे, गरगरणे, डोकेदुखी, अन्न खावेसे न वाटणे, कमी झालेला रक्तदाब, स्नायू वेदना, टॅकिकार्डिआ, छाती चोंदणे
Human Normal Immunoglobulin साठी उपलब्ध औषध
PentaglobinPaviour Pharmaceuticals Pvt Ltd
₹5290 to ₹444392 variant(s)
GlobucelIntas Pharmaceuticals Ltd
₹3375 to ₹179853 variant(s)
Gamma I.V.Bharat Serums & Vaccines Ltd
₹1961 to ₹170363 variant(s)
EmglobulinEmcure Pharmaceuticals Ltd
₹131901 variant(s)
GammarenIntas Pharmaceuticals Ltd
₹194041 variant(s)
IgwokWockhardt Ltd
₹130731 variant(s)
IvnexBiocon
₹159031 variant(s)
GlobuprimeIntas Pharmaceuticals Ltd
₹139981 variant(s)
GammavenIntas Pharmaceuticals Ltd
₹149001 variant(s)
Immuno-HHHT Pharma Private Limited
₹165001 variant(s)
Human Normal Immunoglobulin साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला अलिकडे कोणत्याही लसी दिलेल्या असतील तर तुमच्या डॉक्टरांना सांगा कारण इम्युनोग्लोब्युलिन्समुळे त्या लसीचा परिणाम कमी होऊ शकतो.
- तुम्हाला मूत्रपिंड, यकृताचा समस्या, मधुमेह, निर्जलीकरण, किंवा दमा असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्हाला हृदयाची समस्या, रक्तवाहिनीची समस्या (उदा. आकुंचित पावलेल्या धमन्या), रक्त गोठण्याचा विकार, किंवा पक्षाघात, हृदय विकार, किंवा रक्त गोठण्याचा इतिहास असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्हाला तीव्र अलर्जिक प्रतिक्रिया आल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्या.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल किंवा स्तनदा माता असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- इम्युनोग्लोब्युलिन्स किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना अलर्जिक असल्यास ते घेऊ नका.
- चपट्या पेशींची संख्या कमी असेल किंवा कोणताही गोठण्याचा विकार असेल तर घेऊ नका.